Savitrijoti | आयुष्यातील अविस्मरणीय क्षण | Sony Marathi | Omkar Govardhan, Ashwini Kasar

2020-01-10 4

सोनी मराठीवर ६ जानेवारी २०२० पासून सुरु होणाऱ्या सावित्रीजोती या मालिकेचा लाँच सोहळा नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी पार पडला. यावेळी या मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीरावांची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी कासार आणि ओंकार गोवर्धन या कलाकारांनी त्यांचा या मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Rishabh Jain, Video Editor-Omkar Ingale #savitrijoti